राजकीय

जवळा जिल्हापरिषद मोठ्या ताकतीने लढवणार लढवणार -डॉ परेश खंडागळे 

जवळा जिल्हापरिषद मोठ्या ताकतीने लढवणार लढवणार -डॉ परेश खंडागळे 

जवळा जिल्हापरिषद मोठ्या ताकतीने लढवणार लढवणार -डॉ परेश खंडागळे 

सांगोला प्रतिनिधी

जवळा जिल्हा परिषद साधारण गटातून सांगोला तालुक्यातही प्रसिद्ध  डॉ परेश खंडागळे मोठया ताकतीने लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच जवळा गटातील प्रत्येक गावामध्ये असणारे हितचिंतक नातेवाईक मित्रपरिवार व तेथील जनतेशी असणारा संपर्क या आधारावर ही निवडणूक मी लढवणार आहे यापूर्वी 2016 रोजी भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर जवळा पंचायत समिती निवडणूक लढवली होती व त्यामध्ये तेथील जनतेने अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला होता.

जवळा जिल्हा परिषद गटातील असलेल्या गावामधील नागरिकाचा संपर्क व तेथे केलेले आजपर्यंतचे काम त्याच्या जोरावर जिल्हा परिषद निवडणूक लढवणार. तसेच यापूर्वी जवळा पंचायत समिती निवडणूक लढवून चांगल्या प्रकारे मते मिळवली होती व लोकांचा विश्वास प्राप्त केलेला होता.गेली अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचे काम तालुक्यामध्ये पोहोचवणे व भारतीय जनता पक्षाचे काम प्रामाणिकपणे केले व लोकसभा असो किंवा या पूर्वीची विधानसभा निवडणूक भारतीय जनता पार्टी उमेदवाराचे काम ताकतीने केले.

त्यामुळे जवळा जिल्हा परिषद ही मोठ्या चुरशीची होणार आहे येता काही दिवसा मधे जवळा जिल्हा परिषद मध्ये इच्छुकांची संख्या वाढणार असल्याचे बोलले जात आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button