सांगोला सुपरफास्ट …….दिनांक 03 फेब्रुवारी 2026
बातम्या सुपरफास्ट.......दिनांक 03 फेब्रुवारी 2026

सांगोला सुपरफास्ट दिनांक 03/02/2026
बातम्या सुपरफास्ट..
लाडकी बहिण योजनेला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नाव द्या’; राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींची मागणी
टी-20 वर्ल्ड कपपूर्वी तिलक वर्माचा तांडव, वॉर्म-अप सामन्यात भारताचा दणदणीत विजय
मोदी रशियन तेल खरेदी थांबवण्यास सहमत, ट्रम्प यांचा दावा, भारतावरील टॅरिफ 18 टक्क्यांवर

‘पक्ष चालवताना अजितदादांना सहकाऱ्यांनी मदत केली नाही’; NCP विलिनीकरणाच्या चर्चेची टाईमलाईन आणि कारण समोर.
नोव्हेंबर 2024 मध्येच विलिनीकरणाच्या चर्चेला सुरुवात, मोदी-शाहांचाही ग्रीन सिग्नल; अजित दादांना पक्षातील नेत्यांची नव्हती साथ सूत्रांची माहिती
आठवड्यातील मंगळवारची कॅबिनेट बैठक रद्द; सुनेत्रा पवारांची मंत्रालयात उपस्थितीची तारीख ठरली
देवेंद्र फडणवीस, पृथ्वीराज चव्हाण यांच्याही विमानाला अपघात झाला होता, पण असं झालं नव्हतं : छगन भुजबळ
एकनाथ शिंदेंकडून लाडक्या बहिणींना लॉटरी, आरक्षण नसतानाही तीन महत्त्वाच्या महापालिकेत महापौरपदाची संधी
पगार ५० हजार? मग ‘या’ किमतीचीच कार खरेदी करा; घ्यायला तर तुम्ही क्रेटा, सिएरा, ब्रेझा पण घेऊ शकता…

विलिनीकरणाबद्दल अजित पवारांनी काय सांगितलं होतं? छगन भुजबळांनी केला नवीन खुलासा
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; १८ महिन्यांनंतर तिघांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन
कच्च्या तंबाखूवरील १८% एक्साइज ड्युटी रद्द; शेतकऱ्यांना मोठा दिलासा, सिगारेट कंपन्यांच्या शेअर्सवर काय होणार परिणाम?
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला…! ऐन उड्डाणाआधीच रोखली गेलं विमान
म्हाडाची लॉटरी आली! पहिला येणाऱ्यांस १२० घरे विकणार, मुंबईत मोक्याच्या जागी ३१ लाखांपासून सुरुवात…
मोठी बातमी ! लाडक्या बहिणींना ‘या’ महिन्यात मिळणार एकदम ४५०० रुपये; लाभार्थीची पडताळणी सोडून अंगणवाडी सेविका आंदोलनाच्या तयारीत, वाचा…
जिल्हा परिषद शाळांवर अध्यापनासाठी नेमता येणार स्वयंसेवक; शाळा व्यवस्थापन समितीला अधिकार

भारतावरील टॅरीफ कमी केला; ट्रम्प यांची घोषणा
मणिपूरमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग!, ‘NDA’चे सर्व आमदार दिल्लीत दाखल
फेब्रुवारीपासून पालटणार राशींचं नशीब; 10 वर्षानी सूर्य करणार मंगळाच्या नक्षत्रात प्रवेश



